मुंबई काँग्रेस दुसरी यादी जाहीर

मुंबई काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

अर्ज भरण्याची मुदत संपण्याला अवघा एक तास शिल्लक असतानाच, काँग्रेसनं मुंबई मनपा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. या यादी फक्त २० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेस एकूण १६९ जागांवर लढणार असून, त्यातल्या १३९ वॉर्डांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Jan 31, 2012, 06:36 PM IST