मुंबईकरांसाठी Good News! मरीन ड्राइव्हवरुन वांद्रे आता 15 मिनिटांत गाठता येणार
Coastal Road Project: कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा लवकरच खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईकरांचा प्रवास अधिक सोप्पा होणार आहे.
Sep 3, 2024, 10:05 AM ISTकोस्टल रोडचा दुसरा बोगदा अखेर सुरू होणार; मरीन ड्राईव्ह पासून हाजी अलीपर्यंत प्रवास सुखकर आणि वेगवान
मुंबईतील कोस्टल रोडचा दुसरा बोगदा उद्यापासून सुरू होणार आहे. मरीन ड्राईव्हपासून हाजी अलीपर्यंतचा प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे.
Jun 9, 2024, 06:59 PM ISTकोकणात साकारणार सर्वात सुंदर रस्ता; प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देऊ पाहणाऱ्या 'या' प्रकल्पाचं काम कुठवर पोहोचलं?
Coastal Highway : राज्यात तयार होतोय एक कमाल रस्ता. कसं सुरुय काम, कुठवर आली संपूर्ण प्रक्रिया? पाहा सविस्तर बातमी आणि या रस्त्यासंदर्भातील नवे Updates
May 22, 2024, 09:34 AM IST
Mumbai News : कोस्टल रोडवर पहिला अपघात; 'त्या' व्हिडीओमुळं समोर आली घटनास्थळाची दृश्य
Mumbai News : मुंबईकरांच्या आणि पर्यायी देशाच्याही सेवेत आलेल्या, उत्तम अभियांत्रिकीचा दर्जेदार नमुना असणाऱ्या कोस्टल रोडकडे अनेकजण आश्चर्यानं पाहत आहेत.
Apr 5, 2024, 07:16 AM IST
मोठी बातमी! मुंबईतील 'हा' महत्त्वाचा मार्ग सात महिन्यांसाठी बंद, जाणून घ्या कारण
Mumbai News: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. कोस्टल रोडच्या कामासाठी महत्त्वाचा मार्ग तब्बल सात महिन्यांसाठी बंद राहणार आहे.
Nov 7, 2023, 12:02 PM ISTकोस्टल रोड श्रेयासाठी सेना-भाजप युतीत चढाओढ, भाजपची पोस्टरबाजी
कोस्टल रोडवरुन आता शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद उफाळण्याची शक्यता आहे. या कोस्टल रोडचे श्रेय घेण्यासाठी आता चढाओढ पाहायला मिळत आहे. भाजपची शिवसेना भवनसमोर पोस्टरबाजी.
Dec 15, 2018, 07:04 PM ISTकोस्टल रोडच्या कामाला मे महिन्यात सुरुवात - मुख्यमंत्री
कोस्टल रोडच्या कामाला मे महिन्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यानच्या प्रस्तावित कोस्टल रोडच्या कामास पर्यावरण खात्याची मंजुरी मिळालेली आहे.
Mar 21, 2018, 11:27 PM ISTमुंबई | मुंबई कोस्टल रोडचा आराखडा तयार करण्याच्या हालचाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 08:33 PM ISTमुंबई कोस्टल रोड कसा असणार, चित्रफित जारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2017, 02:08 PM ISTमुंबई कोस्टल रोड कसा असणार, चित्रफित जारी
महापालिकेचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला प्रस्तावित कोस्टल रोड कसा असणार आहे, याची एक चित्रफित जारी करण्यात आलीय. २९.२० किमी लांबीचा हा कोस्टल रोड असून तो मरिन लाईन्सवरील प्रिन्सेस स्टि्टपासून कांदिवलीपर्यंत असणार आहे.
May 18, 2017, 01:13 PM ISTमुंबई कोस्टल रोडचा मार्ग अखेर मोकळा
शहरातील कोस्टल रोडचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कोस्टल रोडच्या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे.
Apr 7, 2017, 08:32 PM IST