मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळा

मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळ्यात 96 अधिकारी आणि कर्मचारी दोषी

   मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळ्याप्रकरणी 100 अधिकारी आणि कर्मचा-यांची चौकशी पूर्ण झाली आहे. या चौकशीमध्ये 100 पैकी 96 अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळले आहेत. 

Jan 7, 2018, 02:19 PM IST