मुंबई लोकल गर्दी

Western Railway : पश्चिम रेल्वेवरील गर्दी होणार कमी! सुखकर प्रवासासाठी लोकल संदर्भात मोठा निर्णय

Western Railway: पश्चिम रेल्वेच्या निर्णयामुळे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. 

Sep 10, 2024, 08:29 AM IST
KALYAN AND DOMBIVALI STATION MORNIG CROWDS PT6M47S

मुंबई । कल्याण आणि डोंबवली रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी

कल्याण आणि डोंबवली रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलमडलेली मध्य रेल्वे अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. आज मध्य रेल्वेच्या केवळ ६०० फेऱ्या होणार आहेत. दररोज मध्य रेल्वेच्या सुमारे १७०० फेऱ्या होतात मात्र, आज रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येणार असल्याने पुन्हा एकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रचंड गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. त्यातच लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे गर्दीच्यावेळी प्रवाशांना प्रवास करताना नाकीनऊ येत आहेत. काहीजण फलाटावर गर्दी असल्याने सरळ ट्रकवर उतरुन दुसऱ्या बाजुने लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे.

Jul 3, 2019, 03:45 PM IST

मध्य रेल्वे प्रवाशांना मनस्ताप आणि प्रचंड गर्दीचा सामना

मध्य रेल्वेच्या आज रविवारच्या वेळापत्रकामुळे प्रचंड गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. 

Jul 3, 2019, 03:21 PM IST

मध्य रेल्वेचा वेग अजूनही मंदावलेलाच, लोकल फेऱ्या कमी केल्याने प्रचंड गर्दी

मुसळधार पावसामुळे कोलमडलेली मध्य रेल्वे अजूनही पूर्वपदावर आलेली नाही.  

Jul 3, 2019, 12:47 PM IST