मुंबईकरांना मान्सूनची प्रतिक्षा

मान्सून गोव्यात, पवारांचं साकडं

महाराष्ट्रावर रुसून बसलेला मान्सून गोव्यात मात्र सक्रिय झालाय. मात्र महाराष्ट्रात मान्सून आलाय मात्र पावसाला अजूनही समाधानकारक सुरुवात झाली नाही, त्यामुळे खुद्द केंद्रीय कृषिमंत्री शऱद पवारांनी वरुणराजाला साकडं घातले आहे.

Jun 11, 2012, 11:15 PM IST