मुख्यमंत्री कमलनाथ

Madhya Pradesh Congress Minister Coming To CM Kamalnath House Political Crisis Meeting PT3M19S

भोपाळ । मध्य प्रदेशात राजकीय संकट गहिरे, कमलनाथ सरकारला धोका?

मध्य प्रदेशात राजकीय संकट गहिरे दिसून येत आहे. मुख्यमंत्री कमलनाथ सरकारला धोका, निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर सहा मंत्र्यानी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकार अस्थिर झाले आहे.

Mar 11, 2020, 12:25 PM IST
Congress Leader Digvijay Singh And BJP Shivraj Singh On Kamalnath Government In Crisis PT48S

भोपाळ । मध्य प्रदेश काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल

मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारला मोठा धोका निर्माण झाल आहे. मध्य प्रदेश काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल आहेत. त्याचवेळी १९ आमदारांनी राजीनामा दिला आहे.

Mar 10, 2020, 03:30 PM IST

ज्योतिरादित्य आजच करणार भाजपमध्ये प्रवेश, सत्ता भागिदारीचा फॉर्म्युला ठरला?

 काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  

Mar 10, 2020, 02:47 PM IST

मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप घडविणारे हेच ते १९ आमदार, असा दिला धक्का

 मध्य प्रदेशात काँग्रेसचे विद्यमान १९ आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Mar 10, 2020, 02:31 PM IST

भाजपला मध्य प्रदेश सरकार पाडण्यात रस नाही - शिवराजसिंह चौहान

मध्य प्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींवर शिवराजसिंह चौहान यांनी आपली प्रतिक्रिया दिलेय.

Mar 10, 2020, 08:18 AM IST

कमलनाथ सरकारला धोका : काँग्रेसच्या एका आमदाराचा राजीनामा, तीन आमदार कर्नाटकात?

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार हरदीप सिंग डंग यांच्या राजीनाम्याच्या बातम्यांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  

Mar 6, 2020, 09:46 AM IST

कर्नाटकचा सत्तासंघर्ष निर्णायक वळणावर; सोमवारचा दिवस महत्वाचा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ बंगळुरुमध्ये दाखल झाले आहेत.

Jul 14, 2019, 09:05 PM IST