मुख्यमंत्री जितेंद्र आव्हाडांचा सिनेमा होणार रिलीज

'मुख्यमंत्री जितेंद्र आव्हाडां'चा सिनेमा होणार रिलीज

मल्टिस्टारर मॅटर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. एक्शन, थ्रील आणि रोमान्स याचं मिश्रण या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकतचं कोल्हापूरमध्ये या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं.

Feb 25, 2012, 09:22 PM IST