मुख्यमंत्र्यांमुळे मेट्रोचं काम स्लो ट्रॅकवर

मुख्यमंत्र्यांमुळे मेट्रोचं काम 'स्लो ट्रॅकवर'

मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यानं आणि निवडणूक आचारसंहितेमुळं नवी मुंबईच्या मेट्रो रेल्वे स्टेशनच्या भूमीपूजन रखडलं आहे. त्यामुळं मेट्रोचं काम स्लो ट्रॅकवर सुरु आहे.

May 3, 2012, 01:36 PM IST