मुलीं

आईने पोटच्या दोन लहान मुलींना नदीत फेकले

बिहारमधील बेगूसराय गावात एका आईने दोन लहान मुलींना नदीत फेकून पळ काढला. तेथील मच्छीमारांनी त्या दोन चिमुकल्या मुलींचा जीव वाचवला.

Sep 7, 2016, 02:30 PM IST

व्हिडिओ : मुंबईत बिकीनी घालण्याविषयी मुलींचं काय म्हणणं आहे

मुंबईच्या समुद्रकिनारी जर कोणी मुली किंवा लेडीज जर तुम्हाला बिकीनी घातलेल्या दिसल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? मुंबईच्या मुलींना जेव्हा त्यांना मुंबईत बिकीनी घालायला आवडेल का असे विचारण्यात आले तेव्हा त्यांचे उत्तरं अशी काही भयानक होती जी ऐकून तुम्हाला खूप मोठा धक्काच बसेल. मुंबई ही खरोखर स्त्रीयांना बिकीनी घालण्यास सेफ आहे का हा मात्र एक मोठा प्रश्नच आहे. 

Dec 10, 2014, 05:06 PM IST

पुणे ते कन्याकुमारी मुलींची सायकल रॅली

१२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची १५१ वी जयंती साजरी केली जातेय. आणि याच दिवशी स्वामी विवेकानंदांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातल्या एसएनडीटीच्या विद्यार्थिनी पुणे ते कन्याकुमारी हा तब्बल १८०० किलोमीटरचा प्रवास सायकल वरून करणार आहेत. या मुलींची ही प्रॅक्टिस पाहून एखाद्या सायतलिंग स्पर्धेची तयारी सुरू आहे, असंच वाटेल. मात्र ही तयारी कुठल्याही स्पर्धेची नाही.

Dec 19, 2013, 08:24 PM IST