ऐन दिवाळीत निघणार चीनचं दिवाळं; चीनी वस्तूंविरोधात सरकारची रणनिती
भारतीय व्यापाऱ्यांकडून 'हिंदुस्तानी दीपावली'चं आवाहन करण्यात आलं आहे.
Aug 30, 2020, 10:27 AM ISTशताब्दी बंद होऊन लवकरच धावणार 'ही' लोकल ट्रेन
देशभरात प्रवास करण्यासाठी अनेकजण रेलवेचा पर्याय निवडतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीदेखील अनेकजण रेल्वेची निवड करतात याकरिता अनेक रेल्वे कडूनही अनेक प्रकारच्या ट्रेन उपलब्ध आहेत. मात्र त्यापैकी 'शताब्दी एक्सप्रेस' ट्रेन बंद होणार असून लकरच त्याची जागा 'ट्रेन 18 ' घेण्याची शक्यता आहे.
Mar 28, 2018, 05:26 PM ISTपंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या या मुलीशी थेट संवाद साधतात...!
पत्रव्यवहारावर 'कश्मिरा पवार, महाराष्ट्र' एवढाच पत्ता असतो. तेवढ्या पत्त्यावर तिचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कश्मिराला पोहोचविले जाते.
Dec 11, 2017, 12:43 PM IST'मेड इन इंडिया' विमानाच्या चाचणीला आकाश मोकळं
भारतीय मातीत तयार झालेल्या पहिल्या वहिल्या विमानाची चाचण्या घेण्यास डीजीसीएनं परवानगी दिली आहेत.
Nov 20, 2017, 02:17 PM IST'मेड इन चायना' तिरंग्यांचा भारतीय बाजारात उच्छाद!
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या आकारातल्या झेंड्यांची विक्री जोरदार सुरू आहे. परंतु, भारतीय तिरंग्याच्या विक्रीतही चीनचा दबदबा मार्केटवर दिसून येतोय.
Aug 15, 2017, 01:15 PM ISTमेड इन इंडिया 'मेधा लोकल' रुळावर...
संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली लोकल मुंबईमध्ये उद्यापासून धावणार आहे.
Mar 17, 2017, 04:02 PM ISTओबामांच्या हेलिकॉप्टरचं केबिन 'मेड इन इंडिया'
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यासाठी लवकरच एक स्पेशल हेलिकॉप्टरवर स्वार होणार आहेत. या हेलिकॉप्टरचं वैशिष्ट्यं म्हणजे, याचं केबिन 'मेड इन इंडिया' असणार आहे.
Feb 21, 2015, 06:06 PM IST