मेरा नाम जोकर

'जिना यहाँ, मरना यहाँ' म्हणणारा हाच तो जोकर...

तुम्हाला राज कपूरच्या 'मेरा नाम जोकर' या सिनेमातला जोकर आठवतोय का?... हो तोच... 'जिना यहाँ, मरना यहाँ' म्हणणारा... 2 फूट उंचीचा... जोकर... आता, मात्र वयाची पासष्टी ओलांडलेला हाच कलाकार या वयातही हालअपेष्ठाच झेलतोय.  

Aug 5, 2014, 04:20 PM IST