मेव्हणीशी लग्न

मेव्हणीशी लग्न करण्यासाठी त्याने केली साडूची हत्या

राजस्थानच्या उद्यपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीये. मेव्हणीशी लग्न करता यावे म्हणून चक्क त्या व्यक्तीने तिच्या पतीचीच हत्या केलीये.

Jun 12, 2016, 01:21 PM IST