मॉडलिंग

कधी एका कपड्याच्या ब्रँडसाठी मॉडलिंग करायचे भय्यूजी महाराज

भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ

Jun 12, 2018, 03:26 PM IST

अंतर्वस्त्रात मॉडलिंग करणं शिक्षिकेला पडलं महागात

इंग्लंडच्या एका शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे कारण ती इनरवियर मध्ये मॉडलिंग करायची. गेमा नामक या शिक्षिकेने सांगितलं होतं की मी पार्टटाईम मॉडलिंग करते. त्यामुळे निलंबन हे तिच्या अधिकाऱांविरोधात असल्याचं शिक्षिकेने म्हटलंय.

Mar 29, 2016, 08:44 PM IST