मोठी बातमी ऐन रविवारी मुंबईकरांचा खोळंबा mumbai local कडे पाहूच नका

मोठी बातमी! ऐन रविवारी मुंबईकरांचा खोळंबा; Mumbai Local कडे पाहूच नका

Mumbai Local News : नवी मुंबई आणि मुख्य शहराला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावर रविवारी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळं तुम्ही या दिवसामध्ये कुठे बाहेर जाण्याच्या विचारात असाल, तर बेत बदलावा लागू शकतो. 

 

May 20, 2023, 07:38 AM IST