युनिसेफ

जितकं तुम्ही घाबराल, तेवढच लोक तुम्हाला घाबरवतील - प्रियांका चोप्रा

नुकतीच मुंबईत दाखल झालेली प्रियांका चोप्रा मुंबईत काही दिवस व्यतीत केल्यानंतर शनिवारी दिल्लीत 'युनिसेफ'च्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहचली.

Dec 23, 2017, 11:15 PM IST

प्रियंका चोप्रा होतेय ट्विटवर ट्रोल

 बॉलिवूड आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या ट्विटरवर ट्रोल होत आहे. तीने सीरियातील मुलांना भेट दिली म्हणून तिला ट्रोल केले जात आहे. 

Sep 11, 2017, 03:43 PM IST

उघड्यावर शौचविधी करण्यात भारतीय अव्वल - WHO

आजच्या घडीला जगातील सुमारे एक अब्ज नागरिक उघड्यावर शौचविधी आणि मलमूत्र विसर्जन करीत असल्यानं जागतिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होत असल्याचं परखड मत जागतिक आरोग्य संघटना आणि ‘युनिसेफ’नं तयार केलेल्या अहवालात व्यक्त केलंय.

May 10, 2014, 01:23 PM IST

बालमृत्यूच्या बाबतीत भारताचा पहिला नंबर

जगातील सगळ्यात जास्त बालमृत्यूचा आकडा भारतानं गाठलाय आणि याबाबतीत भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनलाय.

Sep 14, 2012, 11:25 AM IST