युवती काँग्रेस उतरणार रस्त्यावर सुप्रिया

युवती काँग्रेस उतरणार रस्त्यावर - सुप्रिया

यापुढे राज्यात स्त्री भ्रूण हत्यांविरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

Jun 10, 2012, 08:12 PM IST