UPI वरुन पेमेंट अयशस्वी झाले तर? हे काम लगेच करा; अडकलेले पैसे त्वरित खात्यात ट्रान्सफर
UPI not working : हातात स्मार्टफोन आल्यापासून अनेकांना खिशात पैसे ठेवण्याची गरज नाही. कारण UPIने पेमेंट करणे अधिक सोपे झालेय. मात्र, यूपीआय पेमेंट करताना अनेक वेळा पेमेंट पेंडिंग होते. ज्याचा आपल्याला खूप त्रास होतो. UPI व्यवहारादरम्यान पेमेंट अयशस्वी होण्याची अनेक कारणे असू शकतात.
May 30, 2023, 03:08 PM ISTPaytm, Phonepe, Gpay ने पेमेंट करत असाल तर १ जानेवारीपासून या बदलासाठी तयार राहा
Paytm, Google pay, Phonepe, Jio Pay, Amazon Pay ने पेमेंट करत असाल, तर १ जानेवारी २०२१ पासून काही बदलांसाठी तयारी ठेवावी लागणार आहे.
Nov 6, 2020, 09:42 PM IST