शर्यत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची!
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूची निवड करण्यासाठी राज्यापालांनी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलीय.
May 20, 2015, 12:41 PM ISTराजन वेळुकरांनी स्विकारला कुलगुरुपदाचा पदभार
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आज राजन वेळुकरांनी कुलगुरुपदाचा पदभार स्विकारला.
Mar 7, 2015, 07:28 PM ISTराजन वेळूकर पुन्हा मुंबई विद्यापीठ कुलगुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 09:59 PM ISTमुंबई विद्यापीठ कुलगुरुपदी पुन्हा राजन वेळूकर
मुंबई विद्यापीठाचे वादग्रस्त ठरलेले कुलगुरु राजन वेळूकर यांना पुन्हा आपला पदभार स्विकारण्यास संधी मिळाली आहे. राज्यपालांनी त्यांना आपल्या पदावर रुजू होण्यास सांगण्यात आलेय.
Mar 5, 2015, 08:50 PM ISTराजन वेळूकर यांच्यावर फौजदारी दाखल करा - आमदार पाटील
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांचे कुलगुरूपद धोक्यात आलय. वेळूकर कुलगुरूपदी अयोग्य़ असल्याचा निष्कर्ष हायकोर्टानं नोंदवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद नागपूर अधिवेशनातही उमटले. आमदार राहुल पाटील यांनी वेळूकरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.
Dec 12, 2014, 11:23 PM ISTराजन वेळूकर कुलगुरु परीक्षेत नापास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 07:36 PM ISTराजन वेळूकर यांच्यावर फौजदारी कारवाई करा - आमदार संतोष टारफे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 02:00 PM ISTकुलगुरू राजन वेळूकर यांच्या राजीनाम्यासाठी दबाव
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय. शिवसेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
Dec 11, 2014, 10:51 PM ISTकुलगुरुपदी राहण्यास राजन वेळूकर अपात्र - उच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 09:49 PM ISTकुलगुरुपदी राहण्यास राजन वेळूकर अपात्र - उच्च न्यायालय
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राहण्यास राजन वेळूकर पात्र नाहीत, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे वेळूकर यांना आता पाय उतार व्हावे लागणार आहे.
Dec 11, 2014, 07:15 PM IST...तर राजन वेळूकर चालते व्हा - आदित्य ठाकरे
अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांचे निलंबन मागे घेण्यावरून विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळत असताना आता राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. जर तुम्हाला मुंबई विद्यापीठाचा कारभार व्यवस्थित चालवता येत नसेल तर चालते व्हा, असा थेट हल्ला शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला.
Jan 16, 2014, 03:35 PM ISTयुवासेनेचे सिनेट सदस्य निलंबित
मुंबई युवासेनेचे आठ सिनेट सदस्य निलंबित करण्यात आले आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळुकर यांनी ही कारवाई केली आहे.
Mar 29, 2012, 01:40 PM IST