राम मंदिर अयोध्या

अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाला जायचंय? किती असेल शुल्क? मंदिरातील प्रवेशाची, आरतीची वेळ सगळं जाणून घ्या

अयोध्येतील राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा पूर्ण झाली आता सगळ्यांना वेध लागलेत ते रामलल्लाच्या दर्शनाचे. अशावेळी मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांना अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या. 

Jan 23, 2024, 12:18 PM IST

अद्भूत! 500 वर्षांपूर्वी असं दिसत असावं राम मंदिर; AI Photos पाहून भारावून जाल

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोठमोठे आचार्य आणि पंडित यांच्या उपस्थितीत राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली. 

 

Jan 22, 2024, 03:25 PM IST

Ayodhya Ram Mandir Inauguration : ...म्हणून लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत, मोठं कारण समोर

Ayodhya Ram Mandir Inauguration : कैक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आलेली असतानाच या महत्त्वाच्या क्षणासाठी लालकृष्ण अडवाणी गैरहजर का राहणार? 

 

Jan 22, 2024, 09:45 AM IST

मूर्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून प्राणप्रतिष्ठा का केली जाते?

Pran Pratishtha Fact : अयोध्येतील नवीन राम मंदिराच्या वास्तूमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणेच्या वेळी मूर्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून करण्याची प्रथा आहे. काय आहे या परंपरेबद्दल जाणून घ्या. 

Jan 22, 2024, 07:34 AM IST

Ramayan Katha : 'या' तीन कारणांमुळे सीतेने हनुमानासोबत लंकेतून निघण्यास दिला होता नकार

Ramayan Katha:  हिंदू धर्मग्रंथांमध्ये भगवान श्रीराम यांचे लाखो भक्त आहेत. अशा स्थितीत रामायणाची कथा प्रत्येक घरात ऐकायला मिळते. असे मानले जाते की, केवळ प्रभू रामाचे नामस्मरण केल्याने माणसाचे सर्व दु:ख दूर होतात. अशा परिस्थितीत आज आपण रामायणाशी संबंधित एक घटना जाणून घेत आहोत. ज्यामध्ये माता सीतेने लंकेतून येण्यास नकार दिला होता.

Jan 10, 2024, 11:56 AM IST

Ram Mandir: अयोध्येतील मंदिरात रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे का महत्वाचे? जाणून घ्या

Ayodhya Ram Mandir:  हिंदू धर्मात मूर्तीच्या अभिषेकाला खूप महत्त्व आहे. कोणत्याही मूर्तीच्या स्थापनेसाठी प्राणप्रतिष्ठा आवश्यक असते.

Jan 4, 2024, 01:26 PM IST

धर्म: मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? श्री रामाचे हे स्तोत्र देतील प्रेरणा

 मुलांनी नीट अभ्यास करावा, किंवा अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवावं  यासाठी  पालक त्यांना अनेक क्लासेस लावत असतात. लिखाण किंवा पांठातरासाठी  मुलांवर  जबरदस्ती करणं , परंतु इतकं काही करुनही मुलांची अभ्यासात काही प्रगती होताना दिसत नाही. शाळेत किंवा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या  विद्यार्थी वर्गाला अनेक स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं लागतं.  अशा वेळी मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याठी त्यांना अध्यात्माची जोड देणं गरजेचं आहे. यासाठी दररोज श्री रामाचे हे स्तोत्र पठण केल्यानं मुलांमध्ये प्रगती दिसून येईल. 

Jan 3, 2024, 07:01 PM IST

Ayodhya Ram Mandir : कधी होणार प्राणप्रतिष्ठा? दर्शन कसं घ्यायचं, तिथं कसं पोहोचायचं? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

complete details of Ram Mandir Inauguration Date, Time and Location : अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचं काम शेवटच्या टप्प्यात आलं असून, लवकरच राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. 

 

Dec 29, 2023, 10:50 AM IST

दरवर्षी रामनवमीला सूर्यकिरणांनी उजळणार श्रीरामाची मूर्ती, राममंदिरात अनोख्या टेक्नॉलॉजीचा वापर

Ram Mandir: भाविकांसाठी खूप महत्त्वाची बातमी, लवकरच राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार असून पुढील वर्षी जानेवारीमध्ये राम लल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. 

Sep 27, 2023, 04:21 PM IST