प्रियंका, दीपिका आणि रणवीर सिंह विरुद्ध अटक वॉरंट जारी
बिहारमधील मुजफ्फरपुरच्या स्थानिक कोर्टाने दिग्दर्शक संजय लीला भंसाली तसेच दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंह या कलाकारांविरुद्ध अटक वॉरंट बजावलं आहे.
May 4, 2014, 01:08 PM ISTदिल्लीमध्ये रामलीला रिलीज करण्यास नकार
निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भंसाळीचा आगामी सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमात रणबीर सिंह आणि दीपिका पादुकोण आहेत. परंतु दिल्लीमधील एका न्यायालयाने हा सिनेमा रिलीज करण्यास नकार दिला आहे.
Nov 13, 2013, 03:46 PM IST