राहु ग्रह वक्री

Five Planet Vakri : आजपासून 5 ग्रह चालणार वक्री चाल; ग्रहांची उल्टी चाल 'या' राशींना करणार मालामाल

Five Planet Vakri In August: ग्रहांच्या या गोचर आणि वक्रीचा स्थितीचा मानवी जीवनावर परिणाम होताना दिसतो. दरम्यान आजपासून 5 ग्रह वक्री स्थितीत जाणार आहेत. ज्यामध्ये शनि, शुक्र, राहू आणि केतू आधीच वक्री स्थितीत फिरत आहेत. 

Aug 24, 2023, 05:40 AM IST