रिंगण

Ashadhi Ekadashi 2023 : जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला! आजीचा हृदय पिळवटून टाकणारा Video Viral

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) काही दिवसांवर येऊन ठेवली आहे. विठुरायाच्या भेटीच्या ओढीने लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहे. असात एका माऊलीचा व्हिडीओ हृदय पिळवटून टाकतो आहे. 

Jun 19, 2023, 01:31 PM IST

वंचितचे २५ मुस्लिम उमेदवार रिंगणात, एमआयएमला आव्हान ?

 वंचित २५ मुस्लिम उमेदवार निवडणुकीत उतरवले अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अमरावती येथे दिली. 

Sep 12, 2019, 04:10 PM IST

शेगांव | गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 10:53 AM IST

गिरगावातील रिंगण... आकर्षणाचा केंद्रबिंदू!

नववर्षाचं हार्दिक स्वागत

Mar 18, 2018, 01:51 PM IST

यंदाचा रिंगणचा अंक विसोबा खेचर यांना समर्पित

यंदाचा रिंगणचा अंक विसोबा खेचर यांना समर्पित 

Jul 6, 2017, 04:29 PM IST

`रिंगण` या संत विसोबा खेचर विशेषांकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

`रिंगण` या संत विसोबा खेचर विशेषांकाचे प्रकाशन पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 'रिंगणचे संपादक सचिन परब आणि डॉ. श्रीरंग गायकवाड उपस्थित होते. 

Jul 5, 2017, 11:18 AM IST

संत नामदेवांच्या पालखीचं हिंगोलीत पहिलं रिंगण

संत नामदेवांच्या पालखीचं हिंगोलीत पहिलं रिंगण

Jun 16, 2017, 02:14 PM IST

आजपासून महाराष्ट्राच्या आनंदवारीला सुरुवात

वारकरी आणि दिंड्यानी देहू गजबजून गेली

Jun 16, 2017, 11:08 AM IST

निवृत्तीनाथांना वाहिलेलं यंदाचं 'रिंगण' प्रकाशित!

पंढरपुरातल्या महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिंगण या विशेष अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. 

Jul 15, 2016, 10:47 AM IST

व्हिडिओ : विठू माऊली अवतरली चक्क मुंबापुरीत...

आज आषाढी एकादशी... सगळ्या भाविकांनी पंढरपुरात एकच गर्दी केलीय... पण, विठोबा माऊली मात्र मुंबापुरीत अवतरलेली पाहायला मिळाली.

Jul 15, 2016, 09:50 AM IST

माऊलींसाठी उभं रिंगण, तुकोबांसाठी मेंढ्यांचं रिंगण

सावळ्या विठूरायाच्या ओढीने पंढरीची वाट चालणाऱ्या वारीतील पहिलं उभे रिंगण चांदोबाचा लिंब इथं पार पडणार आहे.

Jul 6, 2016, 08:09 AM IST

'ज्ञानोबा - तुकारामsss' उभ्या रिंगणात वारकरी रंगले...

फडफडणाऱ्या भगव्या पताका... टाळमृदंगाचा गजर.. टिपेला पोचलेला माउलीनामाचा जयघोष... रिंगणाकडे उत्कंठापूर्ण खिळलेल्या उपस्थित लाखो भाविकांच्या नजरा.. अन्  विक्रमी गर्दीत माउलींच्या अश्वाने केलेली बेफाम घोडदौड... अशा जल्लोषपूर्ण वातावरणात माउलींच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण खुडूसफाटा इंथं पार पडलं. सकाळपासून भाविकांनी रिंगण सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. माळशिरसच्या विसाव्यानंतर आता माऊलींच्या पालखीनं वेळापूरकडे प्रस्थान ठेवलं असून माऊलींचा मुक्काम वेळापुरात असणार आहे.

Jul 23, 2015, 03:58 PM IST