रिअॅलिटी

व्हिडिओ : पाहा, रिअल आयुष्यात असं दिसतं 'बॉलिवूड'

आपलं आयुष्य म्हणजे फिल्मी स्टोरी नाही असं बऱ्याचदा आपल्या कानावर पडत असतात. पण, तरीही आपण कधी ना कधी बॉलिवूडच्या प्रेमात नक्की पडतोच... पण, मग हे बॉलिवूडचे फिल्मी डायलॉग रिअल आयुष्यात कसे दिसतात... पाहा.... 

Dec 25, 2014, 11:59 AM IST

‘बिग बॉस’मध्ये अटक, अरमान कोहली घरातून थेट तुरुंगात

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलाच वादात सापडलाय. आरोप-प्रत्यारोपानंतर आता बिग बॉसच्या घरात अटक झालीय. अभिनेता अरमान कोहली याला लोणावळा पोलिसांनी अटक केलीय. बिग बॉसच्याच घरात असलेली सदस्य सोफिया हयातनं तिला अरमाननं मारहाण केल्याची तक्रार केली होती.

Dec 16, 2013, 11:35 PM IST

‘बिग बॉस’मधील भांडण आता पोलीस स्टेशनमध्ये...

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलीच चुरस रंगली आहे. आरोप प्रत्यारोपाचे कामही जोरात चालू आहे. बिग बॉस रिअॅलिटी शो वादाच्या भोवऱ्यात गाजत असताना आता बिग बॉसच्या घरातली भांडणं थेट पोलीसस्टेशनपर्यंत पोहेचली आहे.

Dec 12, 2013, 02:22 PM IST

आपल्या ‘शॉर्ट ड्रेस’मुळे कतरीना पुन्हा एकदा खजिल!

आमिर खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला `धूम ३` या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघंही सध्या खूप व्यस्त आहेत. नुकतंच चित्रपटाचं ‘टायटल म्युझिक ट्रॅक’चं लॉन्चिंग पार पडलं. यावेळी, कतरीनाची तिनं परिधान केलेल्या फ्रॉकनं चांगलीच फजिती केली.

Dec 11, 2013, 08:27 PM IST