या तारखेनंतर तुम्हांला जमा करता येणार नाही जुन्या नोटा
नोटाबंदीनंतर सरकारने अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले. सोमवारपासून रिझर्व्ह बँकेने नवीन नोटांच्या माध्यमातून बँकेत पैसा जमा करणे अथवा भरण्यावरील सर्व नियम शिथील केले आहेत.
Nov 30, 2016, 09:22 PM ISTलालूप्रसाद यादवांचे उशीरा का होईना नोटबंदीला समर्थन
नोटीबंदीला निर्णयाला विरोध करणारे जनता दल यूनाइटेडचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आपले शब्द फिरवत नोटाबंदीच्या निर्णयाचे मंगळवारी समर्थन केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, माझा विरोध नोटाबंदी निर्णयाला नाहीत तर त्यानंतर निर्माण झालेल्या सामान्याच्या गैरसोई आणि असुविधेला आहे.
Nov 30, 2016, 07:01 PM ISTजनधन खात्याबाबत रिर्झव्ह बॅंकेचा मोठा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2016, 03:48 PM IST