रेल्वे कोठे आली माहिती आता मोबाईलवर

रेल्वे कोठे आली, माहिती आता मोबाईलवर

रेल्वे प्रवास करताना गाडी उशीरा येणार असेल तर त्याची चिंता करू नका. गाडीला किती वेळ लागेल आणि ती कोणत्या स्थानकादरम्यान आली आहे, याची माहिती तुमच्या मोबाईवर मिळू शकणार आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला एसएमएस पाठवावा लागणार आहे.

Jun 26, 2012, 09:15 AM IST