रेल्वे प्रवासी भाड्यात ७ ऑक्टोबरपासून वाढ
रेल्वेच्या प्रवासी भाड्यात दरवाढ आणि मालवाहतुकीचा दर पुन्हा वाढविला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे. ही भाडेवाढ येत्या ७ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. ती २ टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहे.
Oct 5, 2013, 08:23 AM ISTरेल्वे भाडेवाढीचे नव्या मंत्र्यांचे संकेत
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी रेल्वे भाडेवाढीला विरोध केला असताना आता पुन्हा काँग्रेसने रेल्वेची भाडेवाढ करण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे नव्याने रेल्वेमंत्री झालेले पवनकुमार बन्सल यांनी सुधारणा करण्याच्या नावाखाली भाडेवाढ करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
Oct 29, 2012, 05:16 PM IST