लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! येथे इंधनाचे दर 15 रुपयांनी केले कमी
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलसंबंधी एक मोठा निर्णय घेतला आहे. लक्षद्वीपमधील बेटांवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घट करण्यात आली आहे.
Mar 16, 2024, 05:42 PM IST
'हा' परवाना नसल्यास लक्षद्वीपमध्ये पाय ठेवण्याचीही परवानगी नाही
Lakshadweep Travel : जो व्यक्ती मूळचा लक्षद्वीपचा रहिवासी नाही, त्यांच्यासाठी हा परवाना लागू आहे. लक्षद्वीप पर्यटनाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती दिली आहे.
Jan 10, 2024, 12:24 PM ISTमालदिवमधील 'माल' शब्दाचा नेमका अर्थ काय; जाणून घ्या या बेटाबद्दल सर्वकाही
India Maldives Tensions: मालदिव आणि भारत यांच्यातील संबंध बिघडण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. मालदिवबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊया.
Jan 8, 2024, 04:28 PM IST'जर भारताने बहिष्कार टाकला तर आपलं भविष्य...,' मालदीवच्या माजी मंत्र्याची स्पष्टोक्ती, मागितली भारताची माफी
जर भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकला तर आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असं मालदीवचे माजी मंत्री अहमद महलूफ म्हणाले आहेत.
Jan 8, 2024, 03:45 PM IST
Inside Story : तब्बल 36 बेटांपासून तयार झालेलं लक्षद्वीप भारताचा भाग कसं झालं? कहाणी अतिशय रंजक
Lakshadweep - Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर प्रकाशझोतात आलेलं लक्षद्वीप आणि वादाच्या भोवऱ्यात आलेलं मालदीव यांच्याविषयी अनेक चर्चांना उधाण
Jan 8, 2024, 10:58 AM IST
मोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो
मोदींना लक्षद्विपची तर तेंडुलकरला कोकणाची भुरळ, पाहा फोटो
Jan 7, 2024, 03:55 PM IST
PHOTO : राजीव गांधींची लक्षद्वीप सहल आर. के. लक्ष्मण यांच्या नजरेतून...
त्यावेळीही तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना आयएनएस विराटसारख्या युद्धनौकेचा वापर खाजगी कारणासाठी करण्यावरून टीकेचा धनी व्हावं लागलं होतं
May 9, 2019, 11:35 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली 'ओखी'ग्रस्त भागाची भेट
ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्विपमधल्या भागांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली.
Dec 19, 2017, 11:20 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली 'ओखी'ग्रस्त भागाची भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 10:36 PM ISTलक्षद्वीप | पंतप्रधान मोदी लक्षद्विप,तामिळनाडू आणि केरळच्या दौऱ्यावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 02:51 PM IST