लास वेगास

अमेरिका दहशतवादी हल्ला, बळींची संख्या ५८ वर

अमेरिकेच्या लास वेगासमधल्या कसिनोत झालेल्या बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५८ वर गेली आहे. तर ५०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचंही पुढं आले आहे.

Oct 3, 2017, 09:54 AM IST

लास वेगास बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५० वर

अमेरिकेच्या लास वेगासमधल्या कसिनोत झालेल्या बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५० वर गेली आहे... तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचंही पुढं आलंय.

Oct 2, 2017, 06:06 PM IST

सेल्फीचा मोह होतोय, तर फ्लेक्सिबल सेल्फी काढा असा!

सेल्फीच्या काठीचा जमाना आता तुम्ही विसरा. कारण तुमच्या भेटीला येतोय फ्लेक्सिबल कॅमेरा.

May 4, 2016, 02:11 PM IST

अमेरिकेचा फ्लाईड मेवेदर बॉक्सिंगचा नवा किंग, पॅकियाओवर मात

दोन बॉक्सर , एक रिंग आणि बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वात मोठा मुकाबला. लास वेगासच्या MGM ग्रँड मरीनामध्ये हा मुकाबला होतोय. याचं बक्षीस आहे २ हजार कोटी रुपये. अमेरिकेच्या फ्लॉइड मेवेदर ज्यूनिअर आणि फिलिपिंसच्या मॅनी पॅकियाओ यांच्यात हा मुकाबला रंगला. अमेरिकेचा फ्लाईड मेवेदर बॉक्सिंगचा नवा किंग ठरलाय. त्यानं सुपर फाईट्मध्ये पॅकियाओवर मात केलीय. 

May 3, 2015, 09:04 AM IST

हिलरी क्लिंटन यांच्यावर `बूट`हल्ला

लास वेगासमध्ये एका संमेलनात माजी अमेरिका परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांच्यावर भर सभेत बूट फेकण्यात आला. हिलरी यांच्यावर बूट भिरकावणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आलंय.

Apr 11, 2014, 11:18 AM IST