मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Dec 15, 2017, 09:17 PM ISTजळगाव । लिपिकाने परस्पर काढले २२ लाखांचे कर्ज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
जळगावात शिक्षकांना लिपिकाचा २२ लाखांचा चुना
शाळेतल्या लिपिकाने शिक्षकांच्या नावावर परस्पर २२ लाखांचे कर्ज काढल्याचे लक्षात आले आहे.
Oct 13, 2017, 01:22 PM ISTवरिष्ठांच्या जाचाला कंटाळून लिपिकाची आत्महत्या?
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून लिपिकाची आत्महत्या?
Aug 9, 2017, 09:54 PM ISTलष्कर पेपर फुटीप्रकरणी तीन जण ताब्यात
लष्कराच्या पेपर फुटीप्रकरणी नागपुरातून आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आलंय.
Mar 3, 2017, 01:02 PM ISTपेपरफटीप्रकरणी दोन लिपिकांना पोलिसांनी केली अटक
Mar 31, 2016, 09:49 AM ISTशाळेतल्या लिपिकाची ११ विद्यार्थिनींना बेदम मारहाण
शाळेतल्या लिपिकाची ११ विद्यार्थिनींना बेदम मारहाण
Jul 16, 2015, 11:20 AM ISTशाळेतल्या लिपिकाची ११ विद्यार्थिनींना बेदम मारहाण
वर्गात बडबड केली या कारणावरुन ११ मुलींना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात घडलीय. कडूस येथील माध्यमिक विद्यालयातील लिपीकाने हे अमानुष कृत्य केलंय.
Jul 16, 2015, 11:15 AM ISTऔरंगाबादमध्ये जि. प. महिला सदस्याची लिपिकाला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2015, 08:05 PM ISTराज्य सरकारची भरती, 1300 रिक्त पदे भरणार
राज्यात सध्या बेरोजगारांसाठी गुडन्यूज आहे. राज्य प्रशासनाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात जवळपास 3500 जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आता तर मंत्रालयातील 448 आणि मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांतील 852 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासंदर्भात राज्य शासनाने मंगळवारी आदेश काढला आहे.
May 15, 2014, 08:57 AM ISTनोकरीची संधी : महापालिकेत ९४२ पदांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध विभागांमध्ये तब्बल ९४२ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. सामान्य प्रशासन विभागातील विविध विभागांमध्ये लिपिक पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.
Mar 3, 2014, 10:05 AM IST<b>राज्याच्या आरटीओ विभागात तब्बल २०८ जांगासाठी भरती </b>
महाराष्ट्र शासन मोटार वाहन विभागात (आरटीओ) लिपिक आणि टंकलेखक पदांसाठी भरती करण्यात येणार आहेत. त्यानुसार तब्बल २०८ जागा भरण्यात येणार आहेत. प्रादेशिक परिवहन विभागांच्या आस्थापनेवरील गट ‘क’मधील लिपिक-टंकलेख या संवर्गातील रिक्त पदांच्या जागांसाठी सरळसेवा भरती करण्यात येणार आहे.
Oct 29, 2013, 12:36 PM ISTउत्पादन शुल्क विभागात लिपिक – टंकलेखक पदाची भरती
महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने लिपिक – टंकलेखक पदाच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. रिक्त ५८ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
Oct 24, 2013, 08:51 AM IST