लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड

लिम्का बुकमध्ये नाव गाजवणारी 'ती' IAS अधिकारी का सापडली ED च्या भोवऱ्यात

ईडीने 20 ठिकाणी छापे टाकले असून आतापर्यंत 25 कोटी रुपयांची रोकड जप्त 

May 7, 2022, 12:37 PM IST

गुजरातमधील या मुलीचे जगात सर्वात लांब केस । पाहा व्हिडिओ

मोलासा येथील नीलांशी पटेल हिचे नाव लांब केसामुळे गिनीज बुकमध्ये समाविष्ट केले गेले आहे. 

Dec 21, 2018, 05:17 PM IST

लेडीज स्पेशल : माटुंगा रेल्वे स्टेशन 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये...

लेडीज स्पेशल : माटुंगा रेल्वे स्टेशन 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये... 

Jan 10, 2018, 02:04 PM IST

भेटा, भारतातल्या 84 वर्षीय 'तरण्या' ट्रेकरला!

 हिमालयातली जिवघेणी थंडी,  बदलणार वातावरण आणि खडतर रस्ते अशा ठिकाणी ट्रेकिंग करणं हे भल्याभल्यांना जमत नाही... ते करुन दाखवलयं पुण्यातील गोपाळ लेले यांनी... हिमालयामध्ये तब्बल 10 ट्रेक करणाऱ्या आणि अवघं 84 वर्षे वय असणाऱ्या लेलेंच्या या कामगिरीची दखल 'लिम्का बुक ऑफ रेकार्ड'मध्येही घेण्यात आलीय.

Mar 30, 2016, 10:27 PM IST

एवढी छोटी बाईक कधी पाहिलीत का तुम्ही?

औरंगाबादमधील मेकॅनिकल इंजिनीअरिंगला शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या शेख अफरोजने आपल्या कल्पनेतून चक्क १० x १० इंचाची गाडी तयार केलीय. या गाडीची नोंद लवकरच ‘लिम्का बुक ऑफ रेकोर्ड’मध्ये केली जाणार आहे.

Nov 23, 2013, 08:45 PM IST