अभिनेते दिलीप कुमार यांना मिळाला डिस्चार्ज
हृदयविकाराचा झटका आल्यानं उपचारांसाठी मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना इस्पितळातून घरी सोडण्यात आलं आहे.
Sep 26, 2013, 04:27 PM ISTइस्पितळातून गुरुवारी घरी जाणार दिलीप कुमार
हृदयविकाराचा झटका आल्यानं उपचारांसाठी मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना बहुदा उद्या(गुरुवार) इस्पितळातून घरी सोडण्यात येणार आहे.
Sep 25, 2013, 05:54 PM IST