लॉलीपॉप

'अब की बार, लॉलीपॉप सरकार'

आज एप्रिल फूल डेच्या निमित्ताने युथ काँग्रेसने मोदी सरकारने आतापर्यंत दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ लॉलीपॉप वाटून अनोखे आंदोलन केले. 

Apr 1, 2015, 01:16 PM IST

गूगल अँन्ड्रॉईडचं 'लॉलीपॉप' यूझर्सना नकोसं...

नवं गूगल अँन्ड्राईड ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च होऊन आता तीन महिने झालेत. पण, आत्तापर्यंत फक्त 1.6 टक्के डिव्हाईसमध्ये 5.0.2 लॉलीपॉप अपडेट करण्यात आलंय. 

Feb 4, 2015, 09:39 AM IST

गूगलचे अँड्रॉईडचं किटकॅट नंतर 'लॉलीपॉप' व्हर्जन

गूगलचे अँड्रॉईडचं किटकॅट नंतर 'लॉलीपॉप' व्हर्जन

Oct 17, 2014, 10:06 AM IST

गूगलचे अँड्रॉईडचं किटकॅट नंतर लॉलीपॉप व्हर्जन

गुगलने लॉलीपॉपचं अखेर लॉन्चिंग केलं आहे. गूगलची ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईडचं किटकॅट नंतरचं हे पुढचं व्हर्जन आहे. या व्हर्जनला 5.0 'लॉलीपॉप' असं नाव देण्यात आलं. अँड्रॉईडचं सर्वात आधी आलेलं व्हर्जन होतं, फ्रोझन योगर्ट तेव्हा ते भारतात एवढं नावारूपाला आणि वापरात नव्हतं, अँड्रॉईडचे आतापर्यंत आलेली व्हर्जन, आणि त्यांना देण्यात आलेलं नाव हे लहान मुलांचा खाऊवरून असतात.

Oct 16, 2014, 10:55 PM IST