'अब की बार, लॉलीपॉप सरकार'

आज एप्रिल फूल डेच्या निमित्ताने युथ काँग्रेसने मोदी सरकारने आतापर्यंत दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ लॉलीपॉप वाटून अनोखे आंदोलन केले. 

Updated: Apr 1, 2015, 01:16 PM IST
'अब की बार, लॉलीपॉप सरकार'  title=

नागपूर : आज एप्रिल फूल डेच्या निमित्ताने युथ काँग्रेसने मोदी सरकारने आतापर्यंत दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ लॉलीपॉप वाटून अनोखे आंदोलन केले. 

नागपुरच्या महाल भागातील कोतवाली चौकात मोदी सरकारविरुद्ध आंदोलन करताना 'अब की बार, लॉलीपॉप सरकार' असे फलक घेवून युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. 

यापुढे, एक एप्रिल दिवस 'जागतिक फेकू दिवस' म्हणून साजरा करणार असल्याचंही युथ काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.