लोकसभा उपाध्यक्ष

लोकसभा उपाध्यक्षपदी शिवसेनेकडून भावना गवळींचे नाव

 लोकसभा उपाध्यक्षपदी खासदार भावना गवळी यांचे नाव शिवसेनेकडून सूचवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.  

Jun 6, 2019, 09:06 PM IST

लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर शिवसेनेचा दावा; भावना गवळींचे नाव चर्चेत

भावना गवळी या लोकसभेतील शिवसेनेच्या सर्वात ज्येष्ठ खासदार आहेत.

Jun 6, 2019, 11:43 AM IST