अजहर एक तास बाहेर उभा, भावूक होऊन म्हणाला 'मी कॅप्टन होतो'
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मोहम्मद अजहरुद्दीन आता क्रिकेटच्या राजकारणामध्ये त्याचं नशीब आजमावत आहे.
Jan 8, 2018, 10:10 PM ISTसौरव गांगुलीकडे भारतीय क्रिकेटची नवी जबाबदारी
लोढा समितीच्या काही शिफारशींवर राज्य संघटनांनी आक्षेप नोंदवला होता.
Jun 27, 2017, 09:10 PM ISTबीसीसीआयच्या समितीसाठीची ती नावं कोर्टानं फेटाळली
क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल घडवण्याची क्षमता असलेल्या खटल्याला नवी कलाटणी मिळालीये.
Jan 24, 2017, 11:02 PM ISTबीसीसीआयची सूत्र सांभाळण्यासाठीची नऊ नावं सुप्रीम कोर्टात सादर
सुप्रीम कोर्टात नेमलेल्या अॅमिकस क्युरीनं बीसीसीआयच्या प्रशासकपदासाठी नऊ सदसस्यांची नावं सुप्रीम कोर्टाला सोपवली आहेत.
Jan 20, 2017, 06:14 PM ISTसुप्रीम कोर्टाचा बीसीसीआयला दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 09:49 PM IST'त्या निवृत्त न्यायाधिशांना शुभेच्छा'
लोढा समितीच्या शिफारसी न पाळल्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्केंची सर्वोच्च न्यायालयानं हकालपट्टी केली आहे.
Jan 2, 2017, 07:26 PM ISTआजचा दिवस दुर्दैवी, सर्वोच्च न्यायलयाच्या निकालावर पवारांची नाराजी
बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन अनुराग ठाकूर यांना हटवण्यात आलंय. सुप्रीम कोर्टानं हा दणका दिलाय.
Jan 2, 2017, 05:10 PM IST'बीसीसीआय अधिकाऱ्यांना हटवा'
बीसीसीआयच्या सध्याच्या सर्व अधिक-यांना हटवण्याची शिफारस लोढा समितीनं केली आहे.
Nov 21, 2016, 10:18 PM ISTलोढा समितीचा दणका, दिल्ली निवड समितीच्या तिघांना डच्चू
डीडीसीए म्हणजेच दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशननं माजी क्रिकेटपटू अतुल वासन, निखील चोप्रा आणि मणिंदर सिंग यांना दिल्लीच्या निवड समिती सदस्य पदावरून काढून टाकलं आहे.
Nov 6, 2016, 07:30 PM ISTबीसीसीआयनं राज्यांना पैसे देऊ नयेत, सुप्रीम कोर्टाची तंबी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 06:20 PM ISTबीसीसीआयनं राज्यांना पैसे देऊ नयेत, सुप्रीम कोर्टाची तंबी
राज्यांची क्रिकेट असोसिएशन जोपर्यंत लोढा समितीच्या शिफारसी मान्य करण्याचं आश्वासन देत नाहीत तोपर्यंत त्यांना पैसे देऊ नका आणि कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका, असे आदेश सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला दिले आहेत.
Oct 21, 2016, 04:09 PM ISTलोढा समितीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला
सुप्रीम कोर्टानं बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा दिला आहे.
Oct 17, 2016, 05:56 PM ISTसुप्रीम कोर्टाचा बीसीसीआयला अल्टिमेटम
लोढा समितीनं दिलेल्या शिफारसी लागू करू असं लेखी आश्वासन देण्याची सक्ती सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयवर केली आहे.
Oct 6, 2016, 04:05 PM ISTलोढा समितीच्या अनेक शिफारशी बीसीसीआयनं फेटाळल्या
लोढा समितीने सुचविलेल्या सुधारणावर आज बीसीसीआय सुप्रीम कोर्टात उत्तर दिलं आहे.
Oct 6, 2016, 11:16 AM ISTलोढा समितीचे निर्देश न पाळल्यानं कारवाई
लोढा समितीचे निर्देश न पाळल्यानं कारवाई
Oct 4, 2016, 05:06 PM IST