वसई बाजार समिती

'वसई बाजार समिती मार्केट यार्डच्या जागेचा खरेदीचा प्रस्ताव पाठवा'

पालघर जिल्ह्यातील वसई येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीत मार्केट यार्ड उभारणी करणे आवश्यक आहे. मार्केट यार्ड उभारणीसाठी जागा खरेदीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक यांच्यामार्फत शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी दिले.

Nov 15, 2017, 08:12 PM IST