लॉकडाऊनदरम्यान राज्यातील दंडवसूलीचा आकडा ऐकून थक्क व्हाल
वाचा सविस्तर वृत्त
Jun 9, 2020, 05:14 PM IST'कर न भरणाऱ्यांच्या घरासमोर नगाडे'
गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपट्टी आणि मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या विरोधात नागपूर महानगर पालिकेने आता मोहीम उघडली आहे. या अंतर्गत कर बुडव्यांच्या व्यापारिक प्रतिष्ठाना समोर पालिका पदाधिकरी नगाडे वाजवत आहेत.
Jul 18, 2017, 10:42 PM ISTमुंबई - उत्सव देणगी वसूलीसाठी आता परवानगी लागणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
बँकेची अजब कर्ज वसूली
सेंट्रल बँकेनं इतिहासात प्रथमच एक अजब गृहकर्ज वसुली केलीय. मालकाचे बुडित गृहकर्ज फ्लॅटचा लिलाव न करताच फ्लॅटमध्ये घुसखोरी करुन राहिलेल्या व्यक्तीकडून वसूल केलंय.
Jul 15, 2013, 05:12 PM IST