वायुसेनेला यश

उडत्या विमानात इंधन भरण्यात वायुसेनेला यश

  भारतीय वायुसेनेला गुरुवारी खूप मोठे यश मिळाले आहे. वायुसेनेच्या एमब्रेर ट्रांसपोर्ट एयरक्राफ्ट हवेत उडत असतानाच इंधन भरले गेले.

Nov 30, 2017, 06:45 PM IST