चारचाकी वाहन चालकांसाठी महत्वाची माहिती, मोदी सरकारचा निर्णय
१ जानेवारीपासून सर्व चार चाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य
Nov 8, 2020, 10:25 AM ISTघरकामगार आणि वाहन चालकांसाठी पंतप्रधान श्रम मानधन योजना
घर कामगार, खाजगी वाहन चालकांना आधार देण्याचा निर्णय
Apr 12, 2020, 04:05 PM ISTड्रायव्हिंग करताना ६ पैकी १ वाहनचालक करतो हे काम
वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्यामध्ये स्नॅपचॅटचा वापर हे सर्वात मोठं कारण...
Oct 20, 2019, 12:55 PM ISTखेडमध्ये चालत्या गाडीचा स्फोट, वाहन चालकाचा मृतदेह जळून खाक
वाहन चालकाची ओळखही पटवता आली नाही.
Jun 19, 2019, 05:15 PM ISTअटलजी अगदी वाहन चालकाचे आभार मानायला विसरायचे नाहीत!
अटलजी सर्वसामान्य कार्यकर्ता, अगदी वाहन चालकाचे आभार मानायलाही वाजपेयीजी विसरत नसत.
Aug 16, 2018, 10:55 PM ISTनवी मुंबई | वाहन चालकाला मराठा आंदोलनाचा फटका, आतड्याला 17 छिद्र
नवी मुंबई | वाहन चालकाला मराठा आंदोलनाचा फटका, आतड्याला 17 छिद्र
Aug 6, 2018, 11:19 AM ISTवाहन चालकांनो सावधान... अनोळखी व्यक्तीसाठी कार थांबवू नका
वाहन चालकांनो सावधान... अनोळखी व्यक्तीसाठी कार थांबवू नका
Dec 20, 2017, 11:40 PM ISTपुण्यात पोलीस दिसले नाही तरी वाहतुकीचे नियम मोडू नका, अन्यथा...
चौकाच्या एका कोपऱ्यात वाहन चालकांशी हुज्जत घालणारे वाहतूक पोलीस... हे चित्र पुण्यात आता इतिहास जमा होणार आहे. कारण, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेरा लक्ष ठेवत आहेत. तर, दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांना स्वाईप मशीन देण्यात आले आहेत. मागील चार दिवसात अशा प्रकारे सहा हजार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
Apr 8, 2017, 12:58 PM ISTबेशिस्त वाहन चालकांविरोधात नाशिकमध्ये कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2017, 09:58 PM ISTवाहन चालकांसाठी २४ तास टोल फ्री हेल्पलाईन
वाहन चालकांसाठी २४ तास टोल फ्री हेल्पलाईन
Nov 24, 2015, 11:41 AM ISTकर्नल निजामुद्दीन यांनी सांगितली, सुभाष बाबुंच्या मृत्यूची कहाणी
वाराणसीमधील रोहनियाच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी ज्या व्यक्तीचे वाकून पाय धरले. ती व्यक्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक राहिली आहे. कर्नल निजामुद्दीन असं त्यांचं नाव असून, ते वय 115 वर्षांचे आहेत. मोदींनी कर्नल निजामुद्दीन यांचा व्यासपिठावर सन्मान केला. तसेच व्यासपिठावर कर्नल निजामुद्दीन समोर वाकून त्यांचा आशिर्वादपण घेतला.
May 9, 2014, 12:06 PM ISTमराठवाडा विद्यापीठात लिपीक, वाहन चालक पदासाठी भरती
शिक्षकेत्तर पदे खालील पदासाठी पात्र उमेदवारांकडून शुक्रवार दि. १२.०४.२०१३ पर्यंत विद्यापीठाच्या विहित नमुन्यात आवेदनपत्र मागविण्यात येत आहेत.
Apr 2, 2013, 05:57 PM IST