वाहन प्रवेश

कॅंटोन्मेंटच्या हद्दीत वाहन प्रवेश कराची वसुली पुन्हा सुरु

देशात जीएसटी लागू होताच पुण्यातील कॅंटोन्मेंट बोर्डाचा वाहन प्रवेश कर बंद झाला होता. मात्र तो केवळ तात्पुरता दिलासा ठरलाय.

Aug 5, 2017, 06:14 PM IST