विधान परिषद निवडणूक कोणाला किती मते

विधान परिषद निवडणूक : कोणाला किती मते?

विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. अमरावती-चंद्रपूर भाजपकडे, तर कोकण- परभणीत राष्ट्रवादीने बाजी मारली. भाजप व राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या तर काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. विधान परिषदेसाठी २५ मे रोजी निवडणूक झाली होती.

May 29, 2012, 07:53 AM IST