विलंब बाबासाहेब आंबडेकर स्मारक

विलंबामुळे बाबासाहेब आंबडेकर स्मारकाच्या खर्चात 166 कोटींची वाढ

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाने कडे इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची माहिती मागितली होती. 

Sep 18, 2017, 04:36 PM IST