विस्डन

विस्डनच्या दशकातल्या टॉप-५ क्रिकेटपटूंमध्ये विराट

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला विस्डनने त्यांच्या दशकातल्या टॉप-५ क्रिकेटपटूंच्या यादीत समाविष्ट केलं आहे.

Dec 26, 2019, 09:07 PM IST

शिखर धवन 'विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर'

भारतीय क्रिकेट शिखर धवन 2014 या वर्षाचा विझडन क्रिकेटर ठरला आहे. या यादीत फक्त पाच सर्वश्रेष्ठ खेळाडूंचा समावेश करण्यात येतो.

Apr 9, 2014, 04:38 PM IST