वृत्ताचा इन्कार

विजय सांपला यांचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताचा इन्कार

पंजाब भाजपचे अध्यक्ष विजय सांपला यांनी आज पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. पंजाबमध्ये गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या उमेदवार यादीवरून सांपला नाराज असल्याचं पुढे येतं आहे.

Jan 17, 2017, 01:02 PM IST