महाग होणार टीव्ही, फ्रीज, एसी आणि वॉशिंग मशीन, जाणून घ्या
टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन किंवा मायक्रोवेव्ह ओव्हनच्या किंमती वाढणार
Dec 7, 2020, 03:23 PM ISTBudget 2019: तर एसी, टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन महागणार
टीव्ही, एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन महागण्याची शक्यता
Jan 30, 2019, 06:06 PM ISTदिवाळीच्या आधीच निघणार ग्राहकांचं दिवाळं कारण...
टीव्ही, फ्रीज, वॉशिंगमशीन सारख्या घरगुती वापराच्या वस्तू महागल्या
Sep 27, 2018, 01:05 PM ISTटीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनच्या किंमती वाढणार?
या वस्तूंवर आता २८ ऐवजी १८ टक्की जीएसटी वसुल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय
Jul 25, 2018, 12:39 PM ISTGST पुन्हा कमी होणार, यावेळी महिलांसाठी खुशखबर!
गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच जीएसटीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात होण्याची शक्यता आहे.
Nov 20, 2017, 04:21 PM ISTफ्रीज, एसी, वॉशिंग मशीन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
फ्रीज, एसी, आणि वॉशिंग मशिनच्या या वस्तू खरेदी करण्याच्या विचारात असला तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण या वस्तूंच्या किंमती नोव्हेंबरमध्ये वाढणार आहेत. या वस्तूंच्या किंमतीमध्ये 3 ते 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. उत्पादकांनी उत्पादन खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत.
Oct 30, 2017, 11:52 AM ISTवॉशिंग मशीनमध्ये बुडून जुळ्या भावांचा मृत्यू
दिल्लीच्या रोहिणी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडलीये. वॉशिंग मशीनमध्ये बुडून तीन वर्षांच्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय.
Feb 26, 2017, 10:15 AM ISTचक्क! वॉशिंग मशिनच्या मोटरमध्ये सापडली सोन्याची बिस्कीटं
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वॉशिंग मशीनच्या मोटरमधून १९ बिस्कीटं हवाई गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी मोहम्मद अस्लम शेख याला अटक करण्यात आली आहे.
May 3, 2016, 04:46 PM ISTवॉशिंग मशीनमध्ये धुतलं गेलं ३१८ कोटींच लॉटरीचं तिकीट
लंडन : ब्रिटनच्या एका महिलेने ३.३ कोटी पौंडांची म्हणजेच ३१८ कोटी बक्षीसाचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते.
Jan 25, 2016, 01:08 PM ISTदोन वर्षांच्या मुलाला वॉशिंग मशीनमध्ये बंद केलं
स्कॉटलंडच्या रेनफ्रिशर भागात एका महिलेनं आपल्याच दोन वर्षांच्या मुलाला वॉशिंग मशिनमध्ये बंद केलं. त्याचा फोटो काढून तिनं हा फोटो फेसबुकवर शेअर केला.
Jul 24, 2015, 01:31 PM ISTटीव्ही, एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज महागणार
तुमच्या रोजच्या जीवनात आवश्यक भाग बनलेल्या काही इलेक्ट्रीत तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार आहे. केंद्र सरकारने टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, वातानुकूलित यंत्र आदींसाठी दिलेली उत्पादन शुल्क सवलत मागे घेतल्याने या वस्तूही महागणार आहेत.
Jan 9, 2015, 02:59 PM IST