बीकेसी धरतीवर पाच व्यापारी संकुल - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2015, 07:02 PM ISTमुख्यमंत्र्यांचे पाच अत्याधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचे संकेत
मुंबई महानगर भागात आर्थिक क्षेत्रांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी BKCसारखे आणखी पाच आर्थिक केंद्र सुरु केले जातील, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.
Feb 12, 2015, 04:23 PM IST