Shani Amavasya 2023 : 14 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटची शनि अमावस्या, 3 राशींना शनिदेवाच्या प्रकोपापासून मिळणार आराम
Shani Amavasya 2023 : सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी शनिश्चर अमावस्या असा त्रियोग जुळून आला आहे. 14 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटची शनि अमावस्या असणार आहे.
Oct 13, 2023, 03:59 PM ISTShani Amavasya : शनि अमावस्येला जुळून येत आहेत 3 शुभ योग, साडेसाती असणाऱ्यांनी करा 'हे' उपाय
Shani Amavasya : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 17 जून अतिशय खास आहे. कारण यादिवशी 3 शुभ योग जुळून आले आहेत. आषाढी अमावस्या (Ashadha Amavasya 2023 ) म्हणजेच शनि अमावस्या, शनि वक्री (shani vakri 2023) त्याशिवाय या दिवशी सूर्य चंद्र मिथुन राशीत भेटणार आहे.
Jun 16, 2023, 10:51 AM ISTMauni Amavasya 2023 : पापमुक्तीसाठी मौनी अमावस्येला स्नान करताना 'या' मंत्राचा करा जप
Shani Amavasya January 2023 : मौनी अमावस्या आणि शनिश्चर अमावस्येला स्नान आणि दानाला खूप महत्त्वं आहे. आजच्या दिवशी स्नान आणि दान केल्यास पाप नष्ट होतात आणि अक्षय पुण्य प्राप्त होतं, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Jan 21, 2023, 07:42 AM ISTShani Amavasya 2023 : आज शनिश्चर अमावस्या, 'या' 5 राशींच्या लोकांनी नक्की'हे' उपाय करा
Shani Amavasya 2023 Upay : आज अमावस्या...अनेकांना प्रश्न पडला होता अमावस्या शनिवारी आहे की रविवारी...पण मौनी अमावस्या आणि शनिश्चर अमावस्या ही शनिवारी आहे. या अमावस्येला काही राशींच्या लोकांनावर परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनि महादशापासून मुक्त होण्यासाठी उपाय सांगितले आहेत.
Jan 21, 2023, 07:14 AM IST
Mauni Amavasya 2023 : मौनी आणि शनिश्चरी अमावस्याला 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...
Shani Amavasya January 2023 : या वर्षातील पहिली शनिश्चरी आणि मौनी अमावस्याला 20 वर्षांनंतर शुभ योग आहे. जर तुम्हाला साडेसातीपासून सुटका हवी असेल तर आजच हे उपाय करा.
Jan 21, 2023, 06:17 AM IST