महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका होणार! भाजपचा बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार
Maharashtra politics : भाजपला मोठा धक्का बसणार आहे. एक बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. लवकरच पक्ष प्रवेश होणार आहे.
Oct 9, 2024, 07:58 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा खुलासा; भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले...
भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी एक मोठा खुलासा केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Oct 7, 2024, 07:11 PM IST
विदर्भातील मंत्र्याच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट मिळणार? संतापलेल्या अजित पवार यांचा भर सभेत इशारा
भंडा-यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला गळती लागलीये.. अजित पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय..
Sep 6, 2024, 08:57 PM IST288 पैकी 135 जागा काँग्रेसला? 153 जागांपैकी ठाकरे आणि शरद पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार?
Maharashtra Politics : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून खटके उडण्याची शक्यता आहे... काँग्रेसनं विधानसभेच्या 288 पैकी तब्बल 135 जागांची मागणी केलीय... काँग्रेसची ही मागणी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मान्य करणार का?
Aug 21, 2024, 07:47 PM ISTविधान परिषद निवडणूक: शेवटच्या क्षणी ठाकरे गट, शरद पवार गटाच्या उमेदवारांकडून माघार
कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत वाद होता. अखेर तिढा सुटला आहे.
Jun 12, 2024, 03:27 PM ISTअजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार? घडाळ्याचे काटे उलटे फिरणार!
आज सकाळी अजित पवार गटाची चिंतन बैठक पार पडली. त्यावेळी पराभूत उमेदवारांसह अजित पवार गटाचे आमदार उपस्थित होते...मात्र सायंकाळी मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये अजित पवार गटाच्या पाच आमदारांनी दांडी मारली.
Jun 6, 2024, 09:08 PM ISTपंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढणार विनायक मेटे यांच्या पत्नी, शरद पवार गट देणार पाठिंबा?
Lok Sabha election : संघटनेचे संस्थापक दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे ह्या बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ज्योती मेटे पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.
Mar 19, 2024, 04:17 PM ISTPune Politics : वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार? तात्या म्हणाले...
Vasant More News : वसंत मोरे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Sharad Pwar Camp) कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे वसंत तात्यांना लोकसभा निवडणुकीत (Loksabha election) तिकीट मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.
Mar 14, 2024, 04:34 PM ISTबीडमध्ये बहीण भावाचं मनोमिलन; निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार गट कोणता डाव खेळणार?
निवडणूक आली की पराभवानंतर प्रत्येक वेळी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत येतं मात्र त्यांना शेवटच्या क्षणाला हुलकावणी मिळते त्यामुळे निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेला आलं असल्याने त्यांना तिकीट मिळणार का याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
Mar 10, 2024, 05:07 PM IST'नवीन चिन्ह, नवीन सुरुवात' शरद पवार फुंकणार प्रचाराची 'तुतारी'... रायगडावर भव्य लाँचिंग सोहळा
Maharashtra Politics : 'तुतारी वाजवणारा माणूस' असं चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शनिवारी रायगडावर जाणार आहे. या चिन्हाचं लाँचिंग रायगडावर करण्यात येणार असून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी रायगडावरुन रणशिंग फुंकण्यात येणार आहे.
Feb 23, 2024, 04:15 PM ISTVIDEO | शरद पवार गट वटवृक्ष चिन्ह घेणार - सूत्र
Sharad Pawar Gets New Party Symbol From Election Commission
Feb 7, 2024, 12:15 PM ISTइतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि ..., पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!
NCP Formation History : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व शरद पवार असं आता न म्हणतात राष्ट्रवादी अजित पवारांची अशी म्हणायची वेळ आली आहे. ज्या बंडाने राष्ट्रवादीची स्थापना झाली आज तोच पक्ष पुतण्याच्या बंडाने शरद पवारांचा राहिलेला नाही.
Feb 7, 2024, 11:04 AM ISTमुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्यालय अजित पवार गटाकडे? दोन्ही गटांचा अस्तित्वासाठी संघर्ष
Maharashtra NCP Crisis: राज्यसभा निवडणूक तोंडावर असताना शरद पवार गटासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घडाळ हे चिन्ह (NCP Party and Symbol Row) अजित पवार गटाच असल्याने आता मुंबईतल राष्ट्रवादीचं कार्यालय कोणाचं हा प्रश्न समोर आला आहे.
Feb 7, 2024, 09:40 AM ISTSharad Pawar : 'या' दिवशी ठरणार राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांचं भवितव्य; शिवसेना निकालाहून 'वेगळ्या' निर्णयाची शक्यता
NCP Crisis in Maharashtra : शरद पवारांना सर्वौच्च राजकीय धक्का बसल्यानंतर आता आमदार अपात्रता निकाल 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.
Feb 7, 2024, 08:29 AM ISTपवार वि. पवार ! कोणाकडे किती आमदार? पाहा निवडणूक आयोगाने काय निकाल दिला...
Pawar vs Pawar : राज्यसभा निवडणुकीआधी नव्या पक्ष नोंदणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगापर्यंत उद्यापर्यंतची मुदत दिलीय.. 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात स्पष्ट केलंय... शरद पवार गटानं अर्ज केला नाही तर त्यांचे उमेदवार अपक्ष म्हणून नोद होतील, असंही आयोगानं सांगितलंय.
Feb 6, 2024, 08:56 PM IST