शाळेतल्या विद्यार्थ्यांनी बनवली १६ फुटांची गांधी टोपी
गुजरातमधील राजकोटमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी एक नवा कारनामा केला आहे. विद्यार्थ्यांनी एका १६ फुटांची गांधी टोपी बनवली आहे. ही टोपी पाहण्यासाटी लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. अनेकांकडून विद्यार्थ्यांच्या या कामाचं कौतूक होतंय.
Oct 9, 2016, 07:10 PM IST