नाशिक ग्रामीण पोलिसांचा प्रताप, ठाकरे गटाच्या समजून शिंदे गटाच्या मृत पदाधिकाऱ्यावर दाखल केला गुन्हा
Nashik : नाशिक-मुंबई महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने मंगळावारी घोटी टोल नाक्यावर अंदोलन करण्यात आलं होत. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलाय. पण हे करताना पोलिसांनी एक मोठा प्रताप केला.
Jul 24, 2024, 01:05 PM IST'द डायरी ऑफ खोका सरकार सिनेमा' लवकरच येणार, संजय राऊतांची पुन्हा टोलेबाजी
संजय राऊतांनी पुन्हा एकदा खोक्यांवरुन टोलेबाजी केलीय. द डायरी ऑफ खोका सरकार सिनेमा बनवणार राऊतांच्या या विधानामुळे वाद निर्माण झालाय. युतीच्या नेत्यांनी यावरून संजय राऊतांवर आगपाखड केलीय.
May 26, 2023, 07:00 PM ISTMaharashtra Politics : ठाकरे गटाचे इतर खासदारही फुटणार? शिंदे गटासोबत गुप्त बैठक?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटासोबत असलेले काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय, त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार असल्याचं बोललं जातंय.
May 25, 2023, 08:53 PM ISTआताची मोठी बातमी! शिवसेनेची मालमत्ता आणि पक्षाचा निधी शिंदे गटाकडे सोपवा... सुप्रीम कोर्टात याचिका
शिवसेना नाव आणि चिन्ह दिल्यानंतर आता पक्षाचा निधी, शिवसेना भवन आणि पक्षाच्या सर्व शाखा शिंदे गटाला देण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
Apr 10, 2023, 02:34 PM IST